"निवडणुका स्थगित झाल्यानंतर सर्वसामान्यांमधुन काही बोलक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. निवडणुका स्थगित करणे म्हणजे निवडणूक आयोगचं राजकारण केल्यासारखे आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जाणकार मंडळीतून येत आहेत.<br /><br />#Beed #Election #OBCReservation #Nagarparishad #Nagarpanchayat #Supremecourt #Stateelectioncommision #EknathShinde #DevendraFadnavis <br />